Jalna Rain : ड्रोननं टिपलेला मराठवाड्यातील पूर, शेती-शिवारात पाणीच पाणी

Continues below advertisement

मराठवाड्यामध्ये आलेल्या पुराची भिषणता दाखवणारी काही दृश्य ड्रोन कॅमेऱ्यानं कैद केलेली आहे. जिथवर नजर जाते, तिथवर आपल्याला पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. या पुराचा सर्वाधिक फटका बळीराजाला पडला आहे. ही दृश्य आहेत जालना जिल्ह्यातील. येथे दुधणा नदीला पूर आला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram