Maharashtra Rain Update : राज्यात 1 जूनपासून सरासरीच्या 106 टक्के पाऊस : ABP Majha
Continues below advertisement
राज्यात १ जूनपासून सरासरीच्या १०६ टक्के पाऊस
---
मात्र, कोकण सोडता मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचं प्रमाण कमी
----
अकोला, अमरावती आणि बुलढाण्यात समाधानकारक पाऊस असला तरी सरासरीपेक्षा अधिक तूट
---
जालन्यात सरासरीच्या फक्त ५६ टक्के पाऊस, तर अहमदनगरमध्ये ८१ टक्के पावसाची नोंद
------
मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील घाट माथ्यावर हलक्या पावसाची शक्यता.
Continues below advertisement