Maharashtra Rain Superfast : तुमच्या जिल्ह्यातील पाऊस पाणी : 2 सप्टेंबर : ABP Majha : 11 AM
Maharashtra Rain Superfast : तुमच्या जिल्ह्यातील पाऊस पाणी : 2 सप्टेंबर : ABP Majha : 11 AM
मराठवाड्यात रात्रीच्या पावसानं तिघांचा मृत्यू, तर ७८ जनावरं दगावली, लातूर १, बीड १ आणि हिंगोलीत एकाचा मृत्यू
राज्यात १ जूनपासून १२६ टक्के पावसाची नोंद, यंदा १ हजार ४० मिमी पाऊस झाल्याची माहिती, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मागील तीन महिन्यात चांगला पाऊस.
राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून सद्य स्थितीत ७९.९२ टक्के पाणीसाठा, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी १३ टक्के अधिकचा पाणीसाठा
मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस, या सात जलाशयांमधील पाणीसाठा ९६.९३ टक्क्यांवर.
परभणीत एसटी बस गेली पुरात वाहून, वझुर बुद्रूकला मुक्कामाला थांबलेली बस खांबाला अडकली, चालक आणि वाहकानं उड्या मारुन वाचवला स्वतःचा जीव
परभणीत एसटी बस गेली पुरात वाहून, वझुर बुद्रूकला मुक्कामाला थांबलेली बस खांबाला अडकली, चालक आणि वाहकानं उड्या मारुन वाचवला स्वतःचा जीव
मुसळधार पावसाने अजिंठा लेणीतील धबधबा प्रवाहित, निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.
जळगावातील वाघूर नदीला मोठा पूर,नुकतीच डागडुजी करण्यात आलेला जळगाव-संभाजीनगर रस्त्यावरील वाघूर नदीचा पूल धोकादायक स्थितीत.जुन्याच पुलावरून वाहतूक किती दिवस ? ग्रामस्थांचा संतप्त सवाल