Maharashtra Rain Superfast : तुमच्या जिल्ह्यातील पाऊस पाणी : 25 ऑगस्ट 2024 : ABP Majha : 7 Pm
Maharashtra Rain Superfast : तुमच्या जिल्ह्यातील पाऊस पाणी : 25 ऑगस्ट 2024 : ABP Majha : 7 Pm
पालघरच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस सुरू . देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने देहर्जे - शिल - झडपोली गावांचा संपर्क तुटला . देहर्जे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पूल पाण्याखाली . मागील अनेक वर्षांपासून या पूलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी . प्रशासनाच मात्र दुर्लक्ष
पालघर जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू असून आज हवामान खात्याकडून पुन्हा पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला असून अधिक मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आले आहे. तर सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व धरण ओवर फ्लो झाले असून सूर्या वैतरणा पिंजाळ देहरजा या सर्वच नद्यांना पूर आला आहे
डकवासला धरण साखळी क्षेत्रात रिमझिम पाऊस सुरूच खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 35 हजार 310 क्युसेक पाण्याचा विसर्ग पुणे शहरासह जिल्हा आज पावसाचा रेड अलर्ट काल संध्याकाळपासून खडकवासला धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग मुठा नदीपात्रात सुरू नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा गरज पडल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार प्रशासनाची माहिती