Maharashtra Rain Superfast : तुमच्या जिल्ह्यातील पाऊस पाणी : 01 सप्टेंबर 2024 : ABP Majha
Maharashtra Rain Superfast : तुमच्या जिल्ह्यातील पाऊस पाणी : 01 सप्टेंबर 2024 : ABP Majha
ऑगस्ट प्रमाणे सप्टेंबर मध्ये सुद्धा देशात सरासरी पेक्षा जास्त पावसाचा अंदाज पाच राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट
हिंगोली शहरामध्ये पूरस्थिती रेल्वे ब्रिज परिसरात पाणीच पाणी पाण्यात अर्ध्याहून अधिक स्कूल बसेस मुडाल्या हिंगोली शहरामध्ये पावसामुळे पाणी साचलं अनेक घर आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत.
हिंगोली जिल्ह्याभरात पावसाच थयमान, मध्यरात्रीपासून संततधार, शहरातल्या सिद्धार्थनगर भागातल्या घरांमध्ये गुडघ्या इतक पाणी साचल, परभणीतही पहाटेपासून मुसळधार पाऊस, अनेक भागात गुडघाबर पाणी, शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, बेलेश्वर नगर सह इतर भागांमध्ये पाणीच पाणी.
नांदेड मध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस, पावसामुळे सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहेत.
संतधार पावसान यवतमाळ मधल्या खंडाळा घाटात दरड कोसळली. पावसाचा जोर वाढल्याने घाटातील रस्ते पाण्याखाली, पुसद, वाशिम या प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस, बेंबळा प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडले. यवतमाळाच्या महागाव तालुक्याला मुसळधार पावसान झोडपल, पूस नदीलापूर, नदीकाठची शेती पाण्याखाली.
यवतमाळच्या पुसद मध्ये जोरदार पाऊस, आमदार इंद्रनील नाईक यांच्या घरात शिरलं पाणी.
अकोल्यातल्या पोपटखेड धरणाचे दोन दरवाजे उघडले. धरणातन पाण्याचा विसर्ग सुरू असल्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.