Maharashtra Rain Update : 5 सप्टेंबरपासून पुढचे दहा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

Continues below advertisement

बंगाल उपसागरातील बदलत्या वातावरणीय स्थितीमुळे ५ सप्टेंबरपासून पुढचे दहा दिवस विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता. हवामान विभागाने दिला पावसाचा इशारा.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram