Maharashtra Rain | माझा गाव, माझा जिल्हा | राज्याच्या कानाकोपऱ्यातून पावसाची बातमी

कोकणात आज पावसाने दाणादाण उडवली. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने नद्यांनी आपली पात्रं सोडली असून किनारी भागातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola