Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसाचा हाहा:कार, आतापर्यंत 102 जणांचा मृत्यू ABP Majha
Continues below advertisement
राज्यात जुलैच्या सुरुवातीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. राज्याच्या विविध भागात पूरस्थिती निर्माण झालीय. आतापर्यंत या पावसात 102 जणांचा बळी गेलाय. तर १८१ जनावरं दगावलीत. तर आजवर ८ हजार नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलंय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Monsoon Maharashtra Rain IMD Mumbai Rains Weather Updates Maharashtra Rains Monsoon 2022