Maharashtra Rain : पुढील 5 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज

एकीकडे महाराष्ट्र्रात पावसाने हाहाकार मावला असतानाच मात्र पुढील 5 दिवस  कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola