Dhule Akkalpada Dam : धुळ्यात अक्कलपाडा धरण फुल्ल, धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग ABP Majha
Continues below advertisement
तिकडे धुळ्यातही पावसामुळे जल प्रकल्प तुडुंब वाहत आहेत.. साखरी तालुक्यातील अक्कलपाडा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे.. अक्कलपाडा धरण परिसराचा ड्रोनद्वारे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी..
Continues below advertisement