Maharashtra Rain : राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, स्ट्रॉबेरी ते द्राक्ष सर्वच पिकांना फटका
अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय..यामुळे द्राक्षबागांना मोठा फटका बसलाये. ऐन द्राक्षांची तोडणी सुरू असतानाच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढवल्या आहेत.
Tags :
Abp Majha Maharashtra Rain ABP News ABP Maza Strawberry Grapes ABP Majha Untimely Rain Abp Maza