Maharashtra Rain : राज्याला अवकाळीनं झोडपलं, 14 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
Continues below advertisement
राज्यातील 14 जिल्ह्यांमधील तब्बल 28 हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली. नाशिक जिल्ह्यातील देवळा, नांदगाव, निफाड, सिन्नर, कळवण,ईगतपुरी, चांदवड, दिंडोरी या तालुक्यात अवकाळी पावसामुळं मोठं नुकसान झालंय.. तर काल नाशिकमधल्या ईगतपुरी तालुक्यातील साकुर फाटा परिसरात रात्री तुफान गारपीट झाली...
Continues below advertisement