Maharashtra Rain : सरकार देवधर्म करतंय...आम्ही झोपलो ही नाही; अवकाळीचा फटका बसलेले शेतकरी नाराज

Continues below advertisement

राज्यातील 14 जिल्ह्यांमधील तब्बल 28 हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली. नाशिक जिल्ह्यातील देवळा, नांदगाव, निफाड, सिन्नर, कळवण,ईगतपुरी, चांदवड, दिंडोरी या तालुक्यात अवकाळी पावसामुळं मोठं नुकसान झालंय.. तर काल नाशिकमधल्या ईगतपुरी तालुक्यातील साकुर फाटा परिसरात रात्री तुफान गारपीट झाली... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram