Maharashtra : आरोग्य विभागातील पदोन्नती आणि बदल्यांना 24 तासात स्थगिती
Continues below advertisement
बीड आरोग्य विभागातील 22 अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आणि बदल्यांना 24 तासात स्थगिती. आरोग्य मंत्र्यानी दिले स्थगितीचे आदेश.
Continues below advertisement