Electricity Price Hike :1 एप्रिलपासून राज्यात वीज दरवाढीची शक्यता,दरवाढीच्या प्रस्ताव अंतीम टप्प्यात

Continues below advertisement

एक एप्रिलपासून राज्यात वीज दरवाढीची शक्यता. दरवाढीच्या प्रस्ताव MERC कडून अंतीम टप्प्यात. 31 मार्च ला सर्व वीज कंपन्यांच्या वीजदर निश्चितीचे आदेश येण्याची शक्यता. सूत्रांची माहिती.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram