Maharashtra Positivity Rate : महाराष्ट्रातील पॉझिटिव्हिटी रेट,कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण बरे झाले?
Maharashtra Corona Cases : महाराष्ट्रात आज 29,177 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 26,672 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दुर्दैवाने आज 594 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून घातलेल्या निर्बंधांचा चांगलाच परिणाम झाल्याचं समोर येत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे दैनंदिन आकडे कमी होत आहे. दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे.
Tags :
Covid 19 Maharashtra News Coronavirus Corona COVID Vaccine Lockdown Oxygen Shortage Top 50 Coronavirus Top 50 Updates