TOP 25 Superfast News : 10 PM : टॉप 25 बातम्या : 2 NOV 2025 : ABP Majha

Continues below advertisement
अहिल्यानगरच्या राजकारणात मोठा भूकंप, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित ढावळे पाटील (Sujit Dhawale Patil) हे अजित पवारांची (Ajit Pawar) साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. दुसरीकडे, बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Elections) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) पाटण्यात जोरदार रोड शो केला. याशिवाय, किंग खान शाहरुखच्या (Shah Rukh Khan) ६० व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या 'किंग' (King) या नव्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. 'निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी बिहार दौऱ्यावर असून पाटणामध्ये मोदींकडून एनडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात येत आहे.' ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणच्या (Thane, Navi Mumbai, Kalyan) वेशीवर BKC च्या धर्तीवर नवीन बिजनेस हब (Business Hub) उभारले जाणार असल्याचीही घोषणा झाली आहे. तर, मेक्सिकोमध्ये (Mexico) एका दुकानात झालेल्या स्फोटात २३ जणांचा मृत्यू झाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola