Maharashtra Political Crisis : 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस
Continues below advertisement
Maharashtra Political Crisis: 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी अध्यक्ष राहुल नार्वेकरांना (Rahul Narvekar) सुप्रीम कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) देण्यात आला आहे.
Continues below advertisement