Maharashtra Political Crisis : आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी
Continues below advertisement
आमदार अपात्रता प्रकरणात आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षांकडे दाखल झालेल्या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्यायची की नाही यासंदर्भात आज निर्णय घेतला जाईल. शिंदे गटाने एकत्रित सुनावणीला विरोध केला आहे. प्रत्येक आमदारांची बाजू ऐकून घ्यावी असं शिंदे गटाचं म्हणणं आहे. तर याचिकांवर एकत्रित सुनावणी घेऊन लवकरात लवकर निकाल द्यावा अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे.
Continues below advertisement