Maharashtra Political Crisis Hearing : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज महत्वाची सुनावणी ABP Majha

Continues below advertisement

Maharashtra Political Crisis Hearing : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज महत्वाची सुनावणी ABP Majha

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण आता 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे जाणार का..मंगळवारी 10 जानेवारी रोजी याचं उत्तर सुप्रीम कोर्टात मिळणार आहे. आधी 2 न्यायमूर्तींचं व्हँकेशन बेंच, त्यानंतर त्रिसदस्यीय पीठ, मग 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ आणि आता जर कोर्टानं विनंती मान्य केली तर 7 न्यायमूर्तींचं बेंच.असा या सगळ्या केसचा प्रवास आत्तापर्यंत राहिला आहे. सत्तासंघर्षाचं हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं 20 जानेवारी 2022 च्या दरम्यान. त्यानंतर आता आपण 2023 मध्ये आलो आहोत..सहा महिने झाले तरी या केसमध्ये अद्याप एकही निर्णय, आदेश झालेला नाहीय. केवळ बेंच बदलत आलेत. त्यामुळे आता उद्या काय होणार याची उत्सुकता आहे. 
 
 
 
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram