Maharashtra Police : आजपासून हनुमान जयंतीपर्यंत पोलीस कर्मचारी 'ऑन ड्यूटी' ABP Majha

Continues below advertisement

 रामनवमीच्या दिवशी महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये झालेल्या घटना पाहता राज्य सरकार सतर्क झालंय. येत्या शनिवारी होणाऱ्या हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्यात दोन लाख पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.. आजपासून हे कर्मचारी ऑन ड्यूटी असतील.. आज आंबेडकर जयंती, उद्या  महावीर जयंती आणि गुडफ्रायडे,  शनिवारी हनुमान जयंती तसंच  रविवारी ईस्टर असे सर्वधर्मीय सण जोडून आल्यानं राज्यात पुढील सलग ४ दिवस २ लाख पोलिसांचा खडा पहारा असणार आहे... पोलीसांसह राज्यात ३८ हजार होमगार्ड्स, आणि एसआरपीएफच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram