Speaker :भोंग्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करण्याबाबत पोलिसांच्या बैठकत चर्चा

Continues below advertisement

भोंग्यांबाबत नियमावली तयार करण्याआधी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार नव्या नियमावलीत धार्मिक स्थळी  लाऊडस्पीकरसाठी परवानगी घेण्याची सूचना करण्यात येणार असल्याचं कळतं.  या बैठकीत राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीतील चर्चेनंतर पोलीस महासंचालक दोन दिवसांत गृहमंत्र्यांना अहवाल देणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram