Maharashtra : बिहारमधून महाराष्ट्रात लहान मुलांची तस्करी? मदरशांमध्ये नेण्याचा प्लॅन?
Continues below advertisement
बिहारमधून महाराष्ट्रात लहान मुलांच्या संशयित तस्करीचं मोठं प्रकरण उघड़कीस. 30 अल्पवयीन मुलांना मनमाडमध्ये, तर ३० मुलांना जळगाव रेल्वे स्थानकावर सोडवलं. त्यांच्यासोबत असलेल्या पाच जणांवर गुन्हा दाखल. काही मुलांची रवानगी बालसुधार गृहात.
Continues below advertisement