Maharashtra Police Bharti :पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीला सुरुवात,18 हजार जागांसाठी जवळपास18 लाख अर्ज
abp majha web team
Updated at:
02 Jan 2023 12:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजपासून वेगवेगळ्या जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीला सुरुवात .. वेगवेगळ्या पदांसाठी एकूण १८ हजार जागा भरल्या जाणार आहेत.. जेव्हापासून सरकारने पोलीस भरतीची घोषणा केली आहे तेव्हापासून लाखो तरुण दररोज सकाळी मैदानी चाचणीसाठी सराव करताहेत..कारण आव्हान कठीण आहे.. १८ हजार जागांसाठी जवळपास १८ लाख अर्ज प्राप्त झालेत..