Maharashtra Police Bharti : वेगवेगळ्या जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीला सुरुवात : ABP Majha

आजपासून वेगवेगळ्या जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीला सुरुवात .. वेगवेगळ्या पदांसाठी एकूण १८ हजार जागा भरल्या जाणार आहेत.. जेव्हापासून सरकारने पोलीस भरतीची घोषणा केली आहे तेव्हापासून लाखो तरुण दररोज सकाळी मैदानी चाचणीसाठी सराव करताहेत..कारण आव्हान कठीण आहे.. १८ हजार जागांसाठी जवळपास १८ लाख अर्ज प्राप्त झालेत..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola