Maharashtra Police Bharati : राज्यात 11 हजार 443 पोलीस पदांची भरती होणार ABP Majha

राज्यात पूर्ण क्षमतेने पोलीस भरती होणार आहे.. तब्बल ११ हजार ४४३ पोलीस पदांची भरती होणार आहे.. पोलीस भरतीसाठी कोरोना काळातील ५० टक्क्यांची अट शिथिल करण्यात आलीय.. त्यामुळे आता १०० टक्के पोलीस पदांची भरती होणार आहे...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola