Maharashtra : शाळांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना, हजेरीपट दर महिन्याला सरकारकडे सादर करण्याचे आदेश

Continues below advertisement

आता जी बातमी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ती विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची आहे.... बनावट पटसंख्याला रोखण्यासाठी दर महिन्याला हजेरी पत्रक शिक्षण विभागाकडे सादर करणं शाळांना बंधनकारक करण्यात आलंय... बीड जिल्ह्यातील बनावट विद्यार्थी पटसंख्या प्रकरणी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती.. अनेक शाळांनी वाढीव विद्यार्थी दाखवून घोटाळा केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या समितीच्या शिफारसी स्वीकारल्यात....  या शिफारशींमुळे राज्यातील बनावट पटसंख्येला आळा बसू शकेल... 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram