Maharashtra Monsoon Session : पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी बिंधास्त? विरोधकांची कसोटी?
Continues below advertisement
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणाराय. या बैठकीत विधानसभा विरोधी पक्षनेतेपदा संदर्भात होणार आहे. दुपारी 12 वाजता विधानभवनात विरोधकांची बैठक होणाराय. विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस दावा करण्याची चर्चा आहे. त्यातही बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांच्या नावाची चर्चा होतेय. तसेच या अधिवेशनात पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीतील दोन गटांमध्ये किती आमदार आहेत, हेही स्पष्ट होईल.
Continues below advertisement
Tags :
Monsoon Session Maharashtra Monsoon Session Devendra Fadnavis Monsoon : Uddhav Thackeray 'Maharashtra Ajit Pawar