Maharashtra : विद्यार्थ्यांना 1 वर्षाच्या अभ्यासक्रमात 2 सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळणार

Continues below advertisement

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यात तीन वर्षाच्या अभ्यासक्रमावरून चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या आराखड्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. राज्यात चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या आराखड्याची 2023-24 या शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणी करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram