Maharashtra : राज्यात आज 23 नव्या Omicron बाधितांची नोंद, महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे 88 रुग्ण

मुंबई  : जगभरातच ओमायक्रॉनच्या संकटाचे ढग अधिक गडद होताना दिसत आहेत. राज्यातील ओमायक्रॉन (Omicron) बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. आज राज्यात ओमायक्रॉनच्या आणखी 23 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 6 रुग्ण पुण्यातील, 7 रुग्ण पिंपरी-चिंचवड, मुंबईत 5 , उस्मानाबादेत दोन रुग्ण, ठाणे मनपा, नागपूर मनपा आणि मीरा भाईदर  येथील  प्रत्येकी एक रुग्ण  आहे. आतापर्यंत राज्यात  ओमायक्रॉनच्या 88 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 42 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola