OBC Census : महाराष्ट्रातही ओबीसी जनगणनेची मागणी, विरोधी पक्षाचे काय म्हणतात?
Continues below advertisement
बिहार सरकारकडून जातीय जनगणनेचे आकडे जाहीर, बिहारमध्ये २७ टक्के मागास, ३६ टक्के अतिमागास, १९ टक्के दलित असल्याचं जनगणनेतून समोर, 13 कोटी लोकसंख्येपैकी ओबीसींची संख्या 63%, महाराष्ट्रासह अनेक राज्यात जातीय जनगणनेची मागणी
Continues below advertisement