Gurunath Naik Passes Away : प्रख्यात रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक यांचे पुण्यात निधन
abp majha web team
Updated at:
03 Nov 2021 05:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाराशे मराठी कादंबऱ्या लिहिणारे प्रख्यात रहस्यकथाकार व गोमंतकीय लेखक गुरुनाथ नाईक यांचे आज निधन झाले. नाईक गेल्या काही महिन्यांपासून गंभीर आजाराने ग्रस्त होते. मात्र, त्यांनी आज वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने अनेकांना मोठा धक्का बसला आहे.