ABP Majha Headlines 7.00 AM Top Headlines 26 June 2025 एबीपी माझा सकाळी 7.00 च्या हेडलाईन्स

Continues below advertisement
शालेय शिक्षण मंत्री बाबा भुसे आज राज ठाकरेंची भेट घेणार, हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक झाल्यामुळे भेट होणार. हिंदी सक्तीवरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मधे एकवाक्यता नाही. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनलचा एकवीस पैकी तब्बल वीस जागांवर विजय, भाजपला फक्त एक जागा मिळाली. मुंबई आयआयटीमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या बिलाल अहमदला अटक केली गेली. संभाजीनगरच्या ड्रग्सची मुंबई आणि गुजरातमध्ये विक्री होत असल्याचे समोर आले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola