Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Parambir Singh | परमबीर सिंह यांच्याकडून चांदीवाल आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर : पीटीआय
abp majha web team
Updated at:
03 Nov 2021 05:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरमबीर सिंह यांच्याकडून चांदीवाल आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. अनिल देशमुखांवरील खंडणीच्या आरोपांप्रकरणी आणखी पुरावे नाहीत अशी माहिती देखील परमबीर सिंह यांनी दिली आहे.