
Maharashtra : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या संदर्भातला अहवाल कॅबिनेट समोर AB PMajha
Continues below advertisement
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या संदर्भातला अहवाल आज मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवण्यात आला.. राज्य सरकारने नेमलेल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या समितीच्या शिफारशींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलीए.... मंत्रिमंडळ समितीची मंजुरीनंतर पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षाचा होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement