Nagpur Winter Session : मंत्र्यांना मिळणार 5 स्टार बंगले; हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी
- नव्या सरकारमधील कॅबीनेट मंत्री कोण होणार हे निश्चित नाही, मात्र हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या रविभवन येथे मंत्र्यांसाठीचे शासकीय बंगले सुसज्जित..
- पाच डिसेंबरला शपथ घेणाऱ्या कॅबीनेट मंत्र्यांसाठी नागपूरात फाईव्हस्टार बंगले सज्ज
- सार्वजनिक बांधकाम विभागाने सुसज्ज केले २१ बंगले
- मंत्र्यांच्या बंगल्यात कार्यलय, दोन बेडरूम, डायनिंग आणि सिटिंग येरीया…
- नागपूरच्या रवी भवन मध्ये कॅबिनेट मंत्र्यांचे बंगले झाले सज्ज
- 16 डिसेंबर पासून नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार असल्याची माहिती
- हिवाळी अधिवेशनासाठी येणाऱ्या मंत्र्यांना मिळणार फाईव्हस्टार प्रमाणे बंगले
- त्यासाठी सर्वजनिक बांधकाम विभागाने मंत्र्यांचे बंगले आधुनिक सुविधांसह तयार केलं आहे
१६ ते २१ डिसेंबर दरम्यान नागपूरमधील हिवाळी अधिवेशन होणार असल्याची माहिती
प्रश्न उत्तरांचा कालावधी नसल्यानं पहिले अधिवेशन कमी दिवसांचे असणार
पहिल्याच अधिवेशनामध्ये विरोधीपक्ष नेता नसणार
या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींच्या वाढीव रकमेवर निर्णयाची शक्यता
हिवाळी अधिवेशना आधी मुंबई विशेष अधिवेशन होणार..
विश्वसनीय सूत्रांची माहिती