Mosoon Update : महाराष्ट्रातून मान्सूनची एक्झिट कधी?पुढील काही दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस
Continues below advertisement
आठवड्याच्या शेवटी मान्सून महाराष्ट्रातून एक्झिट घेणार, 10 ऑक्टोबरनंतर मुंबईतून मान्सूनचा परतीचा प्रवास , पुढील काही दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज कायम, राज्यातील ९ जिल्ह्यांत पावसाची मोठी तूट
Continues below advertisement