ABP News

Maharashtra Monsoon Session : अधिवेशनात MPSCच्या कारभारावर चर्चा झालीच पाहिजे; विरोधक,तरुणांची मागणी

Continues below advertisement

अधिवेशनात एमपीएससीच्या कारभारावर चर्चा झालीच पाहिजे, विरोधक आणि तरुणांची मागणी ; दोन वर्षांपासून नियुक्त्या रखडल्या, मुख्य परीक्षा आणि मुलाखतींनाही मुहूर्त मिळेना

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram