ABP News

Maharashtra Monsoon Session 2021:सगळे नियम बासनात गुंडाळले, मनमानी कारभार चालू आहे : देवेंद्र फडणवीस

Continues below advertisement

केंद्रानं ओबीसींचा इम्पेरिकल डेटा तात्काळ उपलब्ध करुन द्यावा, सरकारचा ठराव. ओबीसी आरक्षणाबाबत मंत्री छगन भुजबळांकडून विधानसभेत ठराव पटलावर. मंत्री छगन भुजबळांनी ओबीसी आरक्षणाचा ठराव मांडताना अर्धसत्य सांगितलं; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram