ABP News

Maharashtra Monsoon Session 2021 : विधानसभेत राडा, भाजप आमदारांनी तालिका अध्यक्षांचा माईक ओढला

Continues below advertisement

ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारविरोधात ठराव आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला आहे. परंतु, विधानसभेचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं आहे. ओबीसी आरक्षणाचा ठराव मतांसाठी मांडताना भाजप आमदार आक्रमक झाले. भाजप आमदारांनी वेलमध्ये उतरुन विधानसभाध्यक्षांच्या माईकला हात लावला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram