ABP News

Maharashtra Monsoon Session : Swapnil Lonkar Suicideप्रकरणावरुन विधानसभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

Continues below advertisement

आजपासून दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाली असून विरोधक सरकारला घेण्याच्या तयारीत आहेत. पुण्यात एमपीएसीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली ही सरकारच्या गालावरची चपराक असल्याचं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत मात्र सरकार काहीही करत नाही असा आरोपही त्यांनी केला. विधानसभा अध्यक्ष निवड होत नाही याचाच अर्थ काँग्रेसला काहीच किंमत नाही, सत्तेसाठी काँग्रेस काहीही करू शकते असंही ते म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram