Maharashtra Monsoon जळगाव : चाळीसगावातल्या नदी-नाल्यांना पूर,नागरिकांसह जनावरं वाहून गेल्याची भीती

जळगाव आणि चाळीसगावमधील नदी - नाल्यांना पूर आला आहे. चाळीसगावातील पुरामध्ये काही नागरिकांसह जनावरं सुद्धा वाहून गेल्याची भिती व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात सर्वदूर धुवादार पाऊस बरसत आहे. जळगाव - चाळीसगावमध्ये जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola