Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याचा अंदाज, पावसाची महाराष्ट्राकडे वाटचाल
Continues below advertisement
: भारतात यंदा मान्सून तीन दिवस उशिरानं दाखल होणार आहे. मान्सूनचं आगमन चार जून रोजी होणार असल्याचं भारतीय हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलं आहे.
Continues below advertisement