Maharashtra Monsoon : उद्यापासून राज्यात जोरदार पाऊस; कोकण, मराठवाडा, विदर्भात पावसाचा इशारा
विदर्भ, मराठवाडा, मध्यमहाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उद्यापासून राज्यात जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 30 ऑगस्टला विदर्भात आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर उत्तर महाराष्ट्र, कोकण, मुंबई आणि ठाणे या भागांत मुसळधार पावसाची शक्यता वररतवण्यात आली आहे.
Tags :
Mumbai Latest Marathi News Abp Majha Konkan Rain Updates Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Marathwada ABP Majha ABP Majha Video Mahaeashtra Rain Maharashtgra Monsoon