Maharashtra Monsoon : पुढील 3 दिवस कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

Continues below advertisement

पुढील ३ दिवस  कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता. २५ ऑगस्टपर्यंत राज्याच्या विविध भागांत पावसाची हजेरी राहील.  नाशिक, पुणे शहर, पश्चिम घाटमाथ्यावर पुढील ३ दिवस चांगल्या पावसाची शक्यता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram