Maharashtra Monsoon Assembly Session मध्ये कोणते मुद्दे गाजू शकतात : ABP Majha

Continues below advertisement

Maharashtra Monsoon Assembly Session : राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून म्हणजेच बुधवार 17 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर आज  महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. खातेवाटपानंतरची ही पहिलीच बैठक असेल. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्रकार परिषद होणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram