Maharashtra Monsoon 2021 : विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा : ABP Majha
Continues below advertisement
काही काळ विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय होत असल्याचं बघायला मिळत आहे. 22 ऑगस्टनंतर पावसाचा जोर महाराष्ट्रात कमी झाला होता त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती. त्यात ऑगस्ट महिन्यात श्रावण सरी सर्वत्र होत नसल्यानं बळीराजावर संकट ओढवले होते. विदर्भाला याचा सर्वाधिक फटका बसला होता. पण आताप्रादेशिक हवामान केंद्राकडून विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Maharashtra Monsoon Maharashtra Rains Monsoon Updates Maharashtra Monsoon Update Monsoon 2021 Maharashtra Monsoon 2021 Maharashtra Monsoon News