Maharashtra Missing Women : 5 वर्षांत लाखापेक्षा जास्त महिला बेपत्ता, 'लापता लेडीज'चं कारण काय?
Continues below advertisement
Maharashtra Missing Women : 5 वर्षांत लाखापेक्षा जास्त महिला बेपत्ता, 'लापता लेडीज'चं कारण काय?
महाराष्ट्रातून पाच वर्षांत तब्बल एक लाखांपेक्षा जास्त महिला आणि मुली बेपत्ता झाल्यायत... राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोने ही धक्कादायक आकडेवारी जाहीर केलीय... त्यामुळे, महाराष्ट्राचं स्त्रीधन बेपत्ता होण्यामागे नेमकं कारण काय आहे? असा सवाल आता उभा राहिलाय... म्हणूनच, इतक्या मोठ्या प्रमाणात मुली आणि महिला गायब का होतायत? या प्रश्नाच्या मुळापर्यंत पोहोचण्याचं मोठं आव्हान तपास यंत्रणांपुढे उभं ठाकलंय... पाहूयात याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट...
Continues below advertisement