Maharashtra Missing Girls news : महाराष्ट्राचं 'स्त्री'धन कुठे हरवतंय?, दररोज सरासरी 70 मुली बेपत्ता

Continues below advertisement

आता धक्कादायक बातमी... महाराष्ट्रातून दररोज सरासरी ७० मुली बेपत्ता होतायत. खळबळजनक आकडेवारी ही की फक्त मार्च महिन्यातच तब्बल दोन हजार २०० मुली बेपत्ता झाल्याची आकडेवारी समोर आलीय. दरम्यान,  प्रेमप्रकरणातून घर सोडून जाणाऱ्या मुलींची संख्या अधिक असल्याचं समोर आलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram