Maharashtra Minister Portfolio : राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर जाहीर, भाजपकडे मलाईदार खाती?
abp majha web team
Updated at:
14 Aug 2022 08:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर जाहीर, राष्ट्रवादीकडील खाती फडणवीसांच्या हाती, तर शिंदे गटाकडे मागील सरकारमधील शिवसेना आणि काँग्रेसची खाती